School Activities
- Extra curricular Activities for Fun & General Knowledge
- Quiz Contests
- Extra curricular Activities for a Maths lover
- Extra curricular Activities for Mental Power
- Extra curricular Activities for Spoken & Written English
- Extra curricular Activities for Science Skills
Celebration
Marathi Day
नमस्कार.
आज २७ फेब्रुवारी,
मराठी भाषा दिवस,
आज आपल्या शाळेत आपण मराठी विभागातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन अतिशय सुनीयोजीत कार्येक्रम सादर केलात व तो अतिशय सुंदर झाला.
सर्व शिक्षकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
साहित्य परिचय व नाट्यछटा ( ताटी उघडा ज्ञानेश्वरा) हे नाविन्यपूर्ण व ऊत्कॄष्ट सादर झाले.
ईतरही कर्येक्रम छानच.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.